Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी गाव चलो अभियान अंतर्गत ग्रामस्थांशी साधला संवाद

team by team
February 15, 2024
in राजकीय
0
मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी गाव चलो अभियान अंतर्गत ग्रामस्थांशी साधला संवाद

नंदुरबार l प्रतिनिधी-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी ‘गाव चलो अभियान’ राबवितांना नंदुरबार लोकसभा क्षेत्रांतर्गत नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील नाशिंदा येथे तसेच भोवतालच्या परिसरात प्रवासी कार्यकर्ता म्हणून भेट दिली.

या भेटीत नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून महाविजय २०२४ साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा देण्याचे आवाहन केले. ठीक ठिकाणी महिलांशी युवकांशी तसेच ग्रामस्थांशी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी संवाद साधला व बैठक घेऊनही मोदी सरकारने राबवलेल्या योजनांविषयी तसेच महाराष्ट्र सरकारने बेघर बेरोजगार महिला आत्मनिर्भरता आदिवासी समाजासह दुर्लक्षित घटकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राबवलेल्या योजना यांची माहिती दिली.

यावेळी जि.प.सदस्य शांताराम पाटिल माजी जि.प.सदस्य भिकाबापू पाटिल विखरणचे सरपंच रोहिदास मराठे,माजी सरपंच केशव पाटिल, सुजालपूर उपसरपंच प्रल्हाद भाई,बोराळ्याचे सरपंच तुंबाआण्णा,नारायणभाई,हाटमोईदा माजी सरपंच उमाकांत भाई,जगदिश पाटिल यांच्यासह स्थानिक भाजपा पदाधिकारी,शक्ती केंद्रप्रमुख,बूथप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते सांगवी गटातील विविध गावात पार पडले मॅरेथॉन लोकार्पण-भूमिपूजन सोहळे

Next Post

लोकशाही पॅनलच्या प्रचारानिमीत्त लोणखेडा, डोंगरगावसह मंदाणे, ब्राह्मणपुरी परिसरात भेटीगाठी

Next Post
लोकशाही पॅनलच्या प्रचारानिमीत्त लोणखेडा, डोंगरगावसह मंदाणे, ब्राह्मणपुरी परिसरात भेटीगाठी

लोकशाही पॅनलच्या प्रचारानिमीत्त लोणखेडा, डोंगरगावसह मंदाणे, ब्राह्मणपुरी परिसरात भेटीगाठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add