नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार पंचायत समितीत सत्तांतर होण्याची शक्यता आहे. असून पांच गणापैकी ४ शिवसेना तर १ गणात भाजपा विजयी झाले आहे.सध्या शिवसेनेचे ७ तर भाजपाच्या १० तर काँग्रेसच्या ३ जागा आहेत.
नांदर्खे गण- प्रल्हाद चेनसिंग राठोड (शिवसेना ३५२८), सुनिल धर्म वळवी (भाजप २८३९)
नांदर्खे प.स.च्या गणात शिवसेनेचे प्रल्हाद चेनसिंग राठोड ७४६ मतांनी विजयी झाले.
गुजरजांभाली गण- रंजना राजेश नाईक (कॉंग्रेस १८००), सुनिता गोरख नाईक (भाजप २१२१), तेजमल रमेश पवार (शिवसेना २३४०)
गुजरजांभाली गणात शिवसेनेच्या तेजमल रमेश पवार २१९ मतांनी विजयी झाले.