Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शाहीर हरिभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालय इमारत विस्तार आज मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते

team by team
February 3, 2024
in सामाजिक
0
शाहीर हरिभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालय इमारत विस्तार आज मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील मराठा पाटील समाज मंडळ तर्फे शाहीर हरिभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालय इमारत विस्तार बांधकाम भूमिपूजन 3 फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

नंदुरबार शहरातील मराठा पाटील समाज मंडळातर्फे ज्ञानदीप सोसायटीमध्ये असलेल्या शाहीर हरिभाऊ मराठा पाटील मंगल कार्यालय इमारत विस्तार बांधकाम भूमिपूजन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष बी एस पाटील हे आहेत. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून महासंसदरत्न खा डॉ हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे सचिव यशवंत पाटील, विश्वास पाटील, शालिग्राम पाटील, निंबाजीराव बागुल, रमेश मोरे, विलास अहिरराव, राजेंद्र बागुल, डॉ एस आर पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कृषी महाविद्यालय रासेयो विशेष श्रमसंस्कार शिबीर तिखोरा येथे उत्साहात

Next Post

एस.ए.मिशन हायस्कूल येथे आरोग्याविषयी तज्ञांचे मार्गदर्शन

Next Post
एस.ए.मिशन हायस्कूल येथे आरोग्याविषयी तज्ञांचे मार्गदर्शन

एस.ए.मिशन हायस्कूल येथे आरोग्याविषयी तज्ञांचे मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add