Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साहित्य संमेलनात नंदुरबार जिल्ह्यातील साहित्यिकांचा विशेष सहभाग

Mahesh Patil by Mahesh Patil
February 2, 2024
in राज्य
0
साहित्य संमेलनात नंदुरबार जिल्ह्यातील साहित्यिकांचा विशेष सहभाग

नंदुरबार l प्रतिनिधी-
९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा शानदार सोहळा प.पू.संत सखाराम महाराज यांच्या पावनभूमीत आणि पू.साने गुरूजी यांच्या कर्मभूमीत दि.२,३,४ फेब्रुवारी रोजी संपन्न होत.आहे.आज या सोहळ्याचा शुभारंभ होत असून.माजी लोकसभा अध्यक्षा मा.सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.यावेळी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार ,ना.गिरीश महाजन,ना.अनिल पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

विशेष म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील साहित्यिकांचा विविध सत्रांमधून विशेष सहभाग राहणार आहे.दि.२ रोजी आदिवासी साहित्यिक व बोलीभाषेचे कवी ‘ गुलाबसिंग वसावे रा.सावरट ‌ता.नवापूर हे ‘ स्वातंत्र्यलढ्यात जनजाती समाजाचे योगदान ‘ या परिसंवादात ‘ रावलापाणी एक संघर्ष गाथा ‘ याविषयावर बोलणार आहेत. दि. ३ रोजी बारीपाडा ता.साक्री येथील ग्रामविकासाचे शिल्पकार चैत्राम पवार यांची विशेष मुलाखत नंदुरबार येथील जेष्ठ पत्रकार शशिकांत घासकडबी हे घेणार आहेत.बोलीभाषा या परिसंवादात गुजर बोलीभाषा यावर नंदुरबार येथील प्रा.डॉ.सविता पटेल बोलणार आहेत.

तर कविसंमेलनात जेष्ठ पत्रकार , कवी रमाकांत पाटील, कवी प्रा.प्रशांत बागूल,यांचे काव्य वाचन होणार आहे.जेष्ठ साहित्यिक डॉ.पितांबर सरोदे,शहजादा येथील डॉ.विश्वासराव पाटील यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.समारोप दि.४ रोजी केंद्रीयमंत्री ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत तसेच मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या सभापती ना.डाॅ.नीलम गोरे,शालेय शिक्षण मंत्री ना.दीपक केसकर,ना.गुलाबराव पाटील. हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.जिल्ह्यातील सर्व साहित्य प्रेमी रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात आज ना.अजित पवारांची सभा, राजकीय भूकंप होणार

Next Post

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग जिल्हा दौऱ्यावर, बालहक्क उल्लघंनाच्या तक्रारींवर 10 फेब्रूवारीला होणार सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी वनहक्क कायदा : अंतरसिंग आर्या

July 5, 2025
बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी च्या प्रकरणात कडक कारवाई करावी : रूपाली चाकणकर

July 5, 2025
आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणारा : प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे

July 5, 2025
नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group