Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगांव येथे नगरपंचायत अंतर्गत एक आठवण आपल्या दारी उपक्रमाद्वारे वृक्षारोपण

team by team
July 1, 2021
in सामाजिक
0
धडगांव येथे नगरपंचायत अंतर्गत एक आठवण आपल्या दारी उपक्रमाद्वारे वृक्षारोपण
धडगाव ! प्रतिनिधी
 धडगाव तालुक्यातील त्रिशरण एनलाईटनमेंट फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थे तर्फे  प्रज्ञा वाघमारे व्यवस्थापकीय संचालक यांच्या मर्गदर्शना खाली” एक आठवण आपल्या दारी”या उपक्रमाअंतर्गत  कोरोना महामारी मध्ये निधन झालेले नगरपंचायत धडगाव-खर्डी पाडा येथील कै, रुपसिंग गुलाबसिंग पावरा यांच्या घरा समोर आज त्यांचा मुलगा कुणाल पावरा यांच्या हस्ते तसेच धडगाव, वडफळ्या नगर पंचायत चे प्रशासकीय अधिकारी आर.डी, चव्हाण यांच्या हस्ते वृक्षा रोपणाचा कर्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमा मध्ये नगर पंचायत चे प्रशासकीय अधिकारी निखिल हांडोरे,नगरसेवक कल्याणसिंग पावरा, त्रि शरण एनलाईटनमेंट फाउंडेशनचे धडगाव तालुका समन्वयक  राकेश पावरा  उपस्थित होते, आर,डी, चव्हाण  यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच त्रिशरण एनलाईटनमेंट फाउंडेशनला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कर्यक्रमात  विकासदूत गोविंद वसावे यानी आलेल्या पाहूण्याचे आभार व्यक्त केले.
यावेळी भाईदास पावरा,सत्तरसिंग पावरा,अंबालाल  पावरा, लता पावरा, विश्वन्ति पाडवी, मिना खर्डे,मयुरी मराठे,अंकिता पावरा हे सर्व विकासदूत उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

धामडोद येथील डॉ.महेश बोराणे यांची मल्टी नॅशनल कंपनीत डेप्युटी जनरल मॅनेजर पदी पदोन्नती

Next Post

नंदुरबार येथे राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा गौरव

Next Post
नंदुरबार येथे राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा गौरव

नंदुरबार येथे राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add