Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमर्दे खुर्दे प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ, 21 हजाराचे प्रथम बक्षीस

team by team
January 15, 2024
in राजकीय
0
उमर्दे खुर्दे प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ, 21 हजाराचे प्रथम बक्षीस

नंदुरबार l प्रतिनिधी-

उमर्दे खुर्दे ता.नंदुरबार येथे कालपासून प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे पंचायत समिती सदस्य दीपक मराठे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले,

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उमर्देचे उपसरपंच सागर साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते गुलाब मराठे, कमलेश चौधरी उपस्थित होते. प्रीमियर लीगचे आयोजन उमर्दे येथील युवकांनी केले या प्रीमियर लीग मध्ये परिसरातील उमर्दे खुर्द चौपाळे, वडवद, भालेर ,दहिंदूले खुर्द, दहिंदूले बुद्रुक, धामडोद शिंदगव्हाण, वावद आदी गावातील २४ संघाने सहभाग घेतला आहे. ही डे नाईट क्रिकेट स्पर्धा असून ही स्पर्धा दहा दिवस चालेल.

एका दिवसाला तीन मॅचेस होणार आहेत, प्रत्येक मॅच आठ ओव्हरची असून त्यात तीन ओव्हर पावर प्ले असेल. या प्रीमियर लीग साठी उमर्देचे सरपंच सागर साळुंखे यांनी एकवीस हजार रुपये, दहिंदूले येथील दीपक मराठे यांनी अकरा हजार रुपये, कमलेश चौधरी यांनी पाच हजार रुपये व गुलाब मराठे यांनी पांच हजार रुपये देणगी दिली आहे.

स्पर्धेत बक्षीस
या प्रीमियर लीग मध्ये प्रथम येणाऱ्या क्रिकेट संघाला २१ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे ,द्वितीय येणाऱ्या संघास ११ हजार रुपये व तृतीय येणारा संघास पाच हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. आयोजक -उमर्दे खुर्द प्रीमियर लीग चे अध्यक्ष गणेश जगताप, उपाध्यक्ष वासुदेव वळवी, सचिव कैलास पवार, खजिनदार प्रणव कदमबांडे यांच्यातर्फे प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक टीमला नवीन बॉल देण्यात येणार आहे. उमर्दे येथील लगान टीम व दहिंदुले येथील एकेटी टीम यांच्यात पहिला सामना झाला.

बातमी शेअर करा
Previous Post

सहयोग सोशल ग्रुप तळोदा तर्फे मोफत पक्षी चिकित्सालयाचे उद्घाटन

Next Post

महायुतीत एकतेत बाधा ठरणाऱ्या कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांना नारळ द्या : पालकमंत्री अनिल पाटील

Next Post
महायुतीत एकतेत बाधा ठरणाऱ्या कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांना नारळ द्या : पालकमंत्री अनिल पाटील

महायुतीत एकतेत बाधा ठरणाऱ्या कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांना नारळ द्या : पालकमंत्री अनिल पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add