नंदुरबार l प्रतिनिधी
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आमदार कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,चेतन वळवी,मोहितसिंग रूपेश जगताप,प्रतिक पटेल ,सागर चित्ते, ॲड.मनोज सुर्यवंशी, पुष्कर सुर्यवंशी, राहुल राजपूत, भूषण पाटिल, पृथ्वीराज राजपूत, दिपक साळी, निलेश हिरे, धीरज गांगुर्डे आदी उपस्थित होते.








