Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथील कन्या विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

team by team
January 7, 2024
in शैक्षणिक
0
भालेर येथील कन्या विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

नंदुरबार l प्रतिनिधी

का. वि. प्र. संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु.पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर येथे सावित्रीबाई फुले जयंती,बालिका दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ.विद्या चव्हाण होत्या. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहारअर्पण केला. यावेळी पर्यवेक्षक अनिल कुवर, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन. विजयसिंह ईशी यांनी केले. तसेच विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमात विद्यार्थीनीनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी ओव्या, गीते सादर केली. व मनोगत व्यक्त केली. एम.आर.पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले व आई सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या योगदानाबद्दल मनोगत व्यक्त केले. सौ.एस. पी.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले व मान्यवरांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

धडाकेबाज कारवाई: अवैध धंदयांविषयी माहिती मोबाईलवर कळवा : पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे जिल्हा वासियांना आवाहन

Next Post

छत्तीसगड राज्यातील हसदेव जंगलाची होणारी वृक्षतोड थांबवावी, विविध आदिवासी संघटनांची निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add