Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाढदिवसाचा खर्च टाळत काथर्दे खुर्द जि. प शाळेला साऊंड सिस्टिम भेट

team by team
January 6, 2024
in सामाजिक
0
वाढदिवसाचा खर्च टाळत काथर्दे खुर्द जि. प शाळेला साऊंड सिस्टिम भेट

नंदुरबार l प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील परिवर्धा केंद्रातील काथर्दे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे शहादा तालुकाध्यक्ष तुकाराम अलट यांचा मुलगा अथर्व  याच्या वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेस मदत केली.

धडगाव पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी डी.डी. राजपूत, माजी मुख्याध्यापक नरेंद्र कुवर, महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.अलिकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसासाठी मोठा खर्च केला जातो. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचा खर्च टाळून ब्लूटूथ साऊंड सिस्टिम तसेच शैक्षणिक साहित्य दरवर्षी भेट दिल्याने या उपक्रमाचे विशेष अभिनंदन करून तुकाराम अलट व सौ.रश्मी अलट यांचे कौतुक केले.

यापुढेदेखील निरंतर अशीच समाजसेवा घडावी, अशी अपेक्षाही गटशिक्षणाधिकारी डी.डी. राजपूत यांनी व्यक्त केली. अथर्व अलट याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काथर्दे खुर्द शाळेत ब्लूटूथ साऊंड सिस्टिम ७००० रुपये किंमतीची भेट दिली. अलट दांपत्याने आतापर्यंत दरवर्षी मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने शाळेला एलईडी टीव्ही, लेझीम साहित्य, १०० विद्यार्थ्यांना स्कूल दप्तर वाटप असे उपक्रम राबवित समाजात एक आदर्श असा विश्वास निर्माण केला आहे. सदरचा उपक्रम राबविण्यात आला. शाळेला येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे शिक्षक तुकाराम अलट यांनी सांगितले.

चिमुकल्यांना मोहनथाळ, बर्फी केक, खाऊ वाटप करण्यात आले. शाळेची सध्याची गरज पाहता मुलांना लागणारे ब्लूटूथ साऊंड सिस्टिम शाळेस भेट देण्यात आले. यावेळी शाळेच्या अध्यक्षा श्रीमती संगीता पाडवी, माजी सरपंच सौ. गौरीताई वळवी ,शाळेचे माजी अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य कृष्णा पवार, मुख्याध्यापक भरत पावरा शिक्षक श्रीकांत वसईकर, खेमा वसावे, पालक विष्णू ठाकरे व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पशुपालक व शेतकऱ्यांनी पशुसंवर्धन प्रशिक्षण शिबीरासाठी नांव नोंदणी करावी : उ. दे. पाटील

Next Post

धडाकेबाज कारवाई: अवैध धंदयांविषयी माहिती मोबाईलवर कळवा : पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे जिल्हा वासियांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add