Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सर्व श्रीराम मंदिरांना खा. डॉ. हिना गावित देणार विद्युत रोषणाई आणि महाप्रसाद; संपर्क करण्याचे केले आवाहन

team by team
January 5, 2024
in राजकीय
0
खासदार डॉ. हिना गावित यांना ‘महा संसदरत्न’ पुरस्कार घोषित; ‘संसदरत्न’ने सलग सन्मानित होण्याचा स्थापलाय विक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी

महा संसद रत्न खा. डॉ. हिना गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सर्व श्रीराम मंदिरांना विद्युत रोषणाई आणि महाप्रसाद पुरवणार असल्याची माहिती दिली असून श्रीराम मंदिराशी संबंधित व्यक्तींनी अथवा व्यवस्थापनाने संपर्क करावा असे आवाहन देखील केले आहे.

अयोध्येतील अत्यंत पवित्र अशा श्री राम जन्मभूमीत अत्यंत भव्य स्वरूपात श्री रामाच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दि.22 जानेवारी 2024 रोजी पार पडत असून सध्या त्याची जोरदार तयारी सुरू आहे. प्रत्येक भारतीयां प्रमाणेच त्या सोहळ्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. प्रत्येक गावात प्रत्येक मंदिरात रामनामाचा जागर सध्या सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र आतापासूनच राममय वातावरण बनलेले पाहायला मिळते.

त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खा. डॉ. हिना गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावातील प्रत्येक राम मंदिराला विद्युत रोषणाई तसेच महाप्रसाद पुरविण्याचा निर्णय केला आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश होतो त्या सर्व ठिकाणच्या राम मंदिरांना हे साहित्य पुरविले जाणार आहे तरी संबंधित व्यवस्थापनाने अथवा मंदिरातील जबाबदार व्यक्तींनी प्रत्यक्ष संपर्क करावा, असे आवाहन देखील खा. डॉ.हिना गावित यांनी केले आहे. अयोध्येतील प्रमुख प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील किमान दहा हजार भाविकांना अयोध्येला येणार असल्याची घोषणा खा. डॉ. हिना गावित यांनी याच्यापूर्वीच केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सामूहिक वन हक्काच्या जमिनीवर होणार बांबू लागवड : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

प्रभू श्रीराम यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याने आ. जितेंद्र आव्हाडवर नंदुरबार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add