Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा रुग्णालयात मातांना सुकामेवा वाटप, सहयोग सोशल ग्रुपच्या सेवाभावी उपक्रम

team by team
December 27, 2023
in सामाजिक
0
तळोदा रुग्णालयात मातांना सुकामेवा वाटप, सहयोग सोशल ग्रुपच्या सेवाभावी उपक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी

तळोदा राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या पूर्वसंध्येला शहरातील सेवाभावी सामाजिक संस्था सहयोग सोशल ग्रुप तर्फे तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील स्तनदा माता रुग्ण यांना सध्या पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीत काजू, बदाम, किसमिस, खारीक, खोबरा, गुळ तसेच सर्व रुग्ण व त्याचा नातेवाईक यांना फळ सफरचंद, मौसंबी,संत्री व केळी व पौष्टिक खाद्याण्याचे व फळाचे पाकिटे वाटप करण्यात आले.

सुका मेवा व खाद्य पदार्थ मुळे स्तनदा मातांना शारीरिक बल मिळेल व त्याचे स्वास्थ चागले राहील ,हलाखीच्या परिस्थितीमुळे गरीब कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ची एपत नसल्याने या थंडीत ते या पौष्टिक आहार त्यांच्या नशिबी नसते म्हणून सहयोग सोशल ग्रुप च्या वतीने या पौष्टिक खाद्यपदार्थाच्या वाटप करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर कैलास ठाकरे सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड.अल्पेश जैन ,डॉक्टर भीमसिंग गिरासे , जेष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी,कुशल जैन ,चेतन शर्मा,ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रमेश मगरे ,जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी, प्रवासी महासंघ राजाराम राणे, पंडित भामरे, ज्येष्ठ पत्रकार रमेश कुमार भाट, विनोद माळी, वाय.के वसावे, अमिता गावित, अनिल वळवी, कृष्णा वाघमारे यांच्या हस्ते रुग्णालयातील माता व रुग्णांना पौष्टिक खाद्यण्याचे पाकटे वाटप करण्यात आले. सहयोग सोशल ग्रुप या आदर्श उपक्रमाने उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी स्तनदा माता रुग्णत्यांचे नातलग भारावले त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड.अल्पेश जैन ,कुशल जैन, चेतन शर्मा, विनोद माळी ,नितीन पाटील ,काळू सिंग पाडवी,अक्षय धानका ,नामदेव पाडवी, दीपक पाडवी, मयूर पाडवी ,चेतन धनका ,किसन भरवाड,हरेश भरवाड,तुषार पाडवी, मोहीन पिंजारी, प्रमोद जांगिड यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सहयोग सोशल ग्रुप च्या माध्यमातून आज उपजिल्हा रुग्णालयातील माता व रुग्णांना सुकामेवा व फळाचे पौष्टिक खाद्याचे वाटप करण्यात आले हा स्तुत्य उपक्रम असून हे कार्य कौतूकास्पद आहे
डॉ. कैलास ठाकरे,
उपजिल्हा रुग्णालय तळोदा

उपजिल्हा रुग्णालयातील बाळाला जन्म देणाऱ्या मातांना व रुग्णांना सहयोग सोशल ग्रुप तळोदा तर्फे सुकामेवा पोस्टीक खाद्य वाटप तसेच फळ वाटप करण्यात आले. मातांना यामुळे शारीरिक बळ मिळेल . हा उपक्रम प्रसशनिय आहे
डॉ.भिमसिंग गिरासे, तळोदा

बातमी शेअर करा
Previous Post

भाजपामध्ये निष्ठावंतांना डावलण्यात प्रयत्न सुरू :भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.शशिकांत वाणी

Next Post

भालेर येथे रस्त्याच्या काँक्रीटकरण कामाचे मा. आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post
भालेर येथे रस्त्याच्या काँक्रीटकरण कामाचे मा. आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

भालेर येथे रस्त्याच्या काँक्रीटकरण कामाचे मा. आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add