Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाताळ सण जीवनात आनंद निर्माण करतो : प्रा.संतोष देशपांडे

team by team
December 24, 2023
in सामाजिक
0
नाताळ सण जीवनात आनंद निर्माण करतो : प्रा.संतोष देशपांडे

म्हसावद । प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील मलोणी येथील एस. ए. मिशन मराठी शाळेत नाताळ सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी बहारदार कार्यक्रमाची रंगत आणली. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.ए.एम.ट्रस्ट नंदुरबार चेव्हाईस चेअरमन प्रा.संतोष देशपांडे होते. प्रमुख पाहुणे डेव्हिड मोजेस, रेव्हरंड आनंद पटेल, मुख्याध्यापक प्रल्हाद राजभोज, वसतीगृह व्यवस्थापक शिरीष वळवी आदि उपस्थित होते.

प्रथम एस.ए.चर्च चे पास्टर डेव्हिड मोजेस यांनी सर्वांसाठी प्रार्थना केली.रेव्हरंड आनंद पटेल यांनी येशू ख्रिस्त यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.संतोष देशपांडे यांनी सांगितले की, नाताळ सण हा संपूर्ण जगभरात येशू ख्रिस्त जन्माच्या निमित्ताने मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा होणारा सण आहे.हा सण मानवी जीवनात आनंद निर्माण करणारा सण म्हणून ओळखला जातो.एक डिसेंबर पासूनच या सणाला सुरूवात होते व एक जानेवारीला नूतनवर्षाचा आरंभ झाल्यानंतर याची सांगता होते.असा आनंद देणारा सण मानवी जीवनात नवचैतन्य निर्माण करतो.

शाळा कॉलेज मधे सुद्धा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.रोशनाई केली जाते.व ख्रिसमस साजरा केला जातो.असे प्रतिपादन प्रा.संतोष देशपांडे यांनी अध्यक्षीय भाषणात केले.कार्यक्रम प्रसंगी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सोनाली पाकळे यांनी तर आभार प्रदर्शन भारती शेवाळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीसाठी करण्यासाठी पांडुरंग मराठे, मंगला पाटील, भारती शेवाळे, रविकांता वसावे, भरत पवार, सोनाली पाकळे, नितिन गलराह, अर्चना चर्वतूर व विद्यार्थी, पालक यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ नंदुरबार तर्फे जिल्हास्तरीय बॉक्स लंगडी निवड चाचणी

Next Post

कामगारांना शाश्वत कौशल्य आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी शासन प्रयत्नशील : डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add