Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात स्व.बटेसिंहजी रघुवंशी यांना अभिवादन

team by team
December 23, 2023
in शैक्षणिक
0
भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात स्व.बटेसिंहजी रघुवंशी यांना अभिवादन

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुका विधायक समितीचे शिवदर्शन विद्यालय कनिष्ठ महाविदयालय भालेर येथे लोकनेते स्वर्गीय दादासाहेब बटेसिंहजी रघुवंशी याची आठवी पुण्यतिथी साजरी .
शिवदर्शन विद्यालयात १९ डिसेंबर सोमवार रोजी विद्यालयात विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्‍यक्ष विद्यालयाचे प्राचार्य/तथा मुख्‍याध्यापक आर.एच.बागुल होते. सुरवतीला प्रतिमा पूजन आणि पुष्पहार अर्पण करुन दादांच्या जीवन चरित्रा विषयी महिती दिली.तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही.जे.पाटील यांनी दादांच्या सामजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्याविषयी माहिती दिली. शिक्षक सुनिल डी.मोरेनी दादांच्या शिक्षणाविषयी ची तळमळ आणि राजकीय जीवनाविषयी माहिती दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी. टी.मोरे तर आभार ए.एस.शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

सिंदगव्हाण येथील श्री गणेश शिक्षण मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदी शत्रुघ्न पाटील यांची बिनविरोध निवड

Next Post

उमर्दे खुर्द येथील दत्त धाम येथे पिठाधिश ब्रह्मचारी सोमेश्वरानंदजी यांच्या हस्ते श्री.गुरुचरित्र पारायणास सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add