Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वीर खाज्या नाईक यांच्या बाटवापाडा गावाच्या रस्ते बांधकामासाठी खा. डॉ. हिना गावित यांनी केंद्रीय वन मंत्र्यांची घेतली भेट

team by team
December 22, 2023
in राजकीय
0
वीर खाज्या नाईक यांच्या बाटवापाडा गावाच्या रस्ते बांधकामासाठी खा. डॉ. हिना गावित यांनी केंद्रीय वन मंत्र्यांची घेतली भेट

नंदुरबार l प्रतिनिधी

क्रांतिकारक वीर खाज्या नाईक यांच्या जीवनाशी संबंधित शिरपूर तालुक्यातल्या बाटवापाडा गावी त्यांचे यथोचित स्मारक उभारले जाणे आवश्यक असून या गावापर्यंतचा रस्ता वन खात्यातील आवश्यक प्रक्रिया रखडून प्रलंबित राहिला. त्यासाठी वन खात्यातील आवश्यक प्रक्रिया वेगाने पार पाडून या कामाला न्याय द्यावा; अशी मागणी करणारे पत्र संसद महारत्न खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन सादर केले.

आदिवासी क्रांतिकारक वीर खाजा नाईक यांच्या स्मारकाचा तसेच त्या स्मारकापर्यंत रस्ता विकसित करण्याचा मुद्दा मागील आठवड्यात लोकसभा अधिवेशन चालू असताना शुन्य प्रहरात खासदार डॉ. हिना गावित यांनी मांडला होता. वीर खाज्या नाईक यांच्या जीवनाशी संबंधित बटवापाडा हे गाव धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यात आहे.

2012 पासून या रस्ता विकासाचे काम वन विभागा संबंधित प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने रखडले आहे. समस्त आदिवासींच्या भावना लक्षात घेऊन या कामाला गती द्यावी; अशी मागणी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा करताना मांडली. याविषयी दिलेल्या अधिकृतपत्रात त्यांनी म्हटले आहे की, M.D.R च्या बांधकामासाठी 9.90 हेक्टर वनजमीन वळविण्याच्या प्रस्ताव आहे.

बटवापाडा ते काकडमाळ ते गवळीपाडा रस्ता बांधकामासाठी 3.10 हेक्टर वनजमिनीचाही प्रस्तावित आहे. हे दोन्ही प्रस्ताव वन (संवर्धन) अधिनियम-1980 च्या कलम 2 अंतर्गत केंद्र सरकारच्या पूर्व मंजुरीसाठी सादर केले आहेत. मी आपणास विनंती करू इच्छितो की कृपया या प्रकरणात लक्ष घालावे, ते लवकरात लवकर पूर्ण करावे आणि कृपया वर नमूद केलेल्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी; असे असेही खा. डॉक्टर हिना गावित यांनी पत्रात म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या जेएन-1 व्हेरियंटबाबत नागरिकांनी सतर्कता बाळगावी

Next Post

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्यातून, नंदुरबारसाठी ४ तर तळोद्यासाठी १ कोटीच्या निधी

Next Post
नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील रस्ते चकाकणार, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याने २४ कोटी २० लाखांच्या निधी मंजूर

माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्यातून, नंदुरबारसाठी ४ तर तळोद्यासाठी १ कोटीच्या निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add