Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शक्ती हनुमान मंदिराचे आज शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

team by team
December 17, 2023
in राजकीय
0
शक्ती हनुमान मंदिराचे आज  शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील सी.बी. गार्डन लगत असलेल्या लाल बहादूर शास्त्री नगरातील श्री शक्ती हनुमान मंदिराचे भुमीपुजन आज रविवार दि. 17 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

शहरातील सीबी गार्डन परिसरातील भाविकांनी यापूर्वी शक्ती महादेव मंदिरात कार्तिक स्वामींचे मंदिर उभारले. त्याच लाल बहादूर शास्त्री नगरातील एका स्वतंत्र जागेवर श्री शक्ती हनुमान मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी हनुमान मंदिराचे भूमिपूजन आज रविवार दि. 17 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शिवसेना नेते (शिंदे गट) चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते होणार आहे.

परिसरातील भाविक आणि हनुमान भक्तांनी भूमिपूजन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक प्रीतमकुमार भोई, निलेश पाटील, रामकृष्ण मोरे, सुरेश भोई, महेश पटेल, विनायक पटेल, लिंबा पटेल, करण पवार, सुरेश कुमावत, प्रवीण शिवदे, मोतीलाल नुकते, निकलेश सोनार,संतोष पाटील, महादू हिरणवाळे आणि लाल बहादूर शास्त्री नगर परिसरातील भाविकांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथील माळीवाडा येथे आयुष्यमान भारत कार्डचे वाटप

Next Post

शेजवा येथील बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा

Next Post
शेजवा येथील बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा

शेजवा येथील बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add