Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण उत्साहात

team by team
December 14, 2023
in राज्य
0
जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्हा परिषद येथील याहा मोगी सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण संपन्न झाले.

जिल्हयातील ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे व पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता कायम राहावी यासाठी यासाठी .राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती ग्रामस्तरापर्यंत पोहचावी यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते . प्रशिक्षणाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, प्रकल्प संचालक राहुल गावडे , प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत उगले , जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम .डी . धस , जिल्हा आरोग्य अधिकारी आर बी सोनवणे , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी अमित पाटील , पुंड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शेखर मराठे आदी उपस्थित होते .

प्रशिक्षणात जिल्हा पाणी गुणवत्ता निरिक्षक किशोर सोनवने यांनी पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण , लाल कार्ड पिवळे कार्ड , हिरवे कार्ड ,जिल्हा पाणी गुणवत्ता तज्ञ नितिन पाटील यांनी पाणी गुणवत्ताविषयक शासन निर्णय, पाणी नमुने तपासणी , पाणी नमुने तपासणीचे माणके , रासायनिक व जैविक पाणी नमुने तपासणी मोहिम व दूषित पाण्यामुळे निर्माण होणारे विविध आजार याविषयी मार्गदर्शन केले .
प्रशिक्षणाचे प्रास्ताविक जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक एम .डी. धस यांनी केले प्रशिक्षणास पंचायत समितीचे सर्व गट विकास अधिकारी , सर्व तालुका वैद्यकिय अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी , जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेचे कर्मचारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील कर्मचारी उपस्थित होते . सूञसंचालन व आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सुनिल पाटील यांनी मानले .

बातमी शेअर करा
Previous Post

केंद्रीय पथकाने दुष्काळग्रस्त भागाची केली पाहणी

Next Post

शरीर सौष्ठव स्पर्धेत डॉ प्रसाद अंधारे पाचव्या स्थानावर

Next Post
शरीर सौष्ठव स्पर्धेत डॉ प्रसाद अंधारे पाचव्या स्थानावर

शरीर सौष्ठव स्पर्धेत डॉ प्रसाद अंधारे पाचव्या स्थानावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add