Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा शहरातील हॉस्पिटलमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

team by team
December 12, 2023
in क्राईम
0
शहादा शहरातील हॉस्पिटलमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

नंदुरबार l प्रतिनिधी

शहादा शहरातील मध्यवस्तीत असलेल्या आदित्य हॉस्पिटलमध्ये बिबट्याने प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली होती. याबाबत वनविभागाचे पथक रुग्णालयात दाखल होत पिंजरा लावण्यात आला. चार तासानंतर अखेर बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या पथकाला यश मिळाले.

अधिक माहिती अशी की, शहादा शहरातील आदित्य हॉस्पिटलमध्ये आज दुपारी 11 वाजेच्या सुमारास अचानक बिबट्या आत शिरला होता. बिबट्या आल्याने रुग्णालयात असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये एकच खळबळ माजली होती. दरम्यान रुग्णालयात बिबट्या शिरल्याची माहिती शहादा शहरातील नागरिकांना जशी कळाली तशी रुग्णालया बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वनविभाग आणि पोलीस दलाच्यावतीने नागरिकांना रुग्णालयापासून दूर करत बिबट्याला पकडण्यासाठी सापळा टाकत

वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरु झाले. मात्र बिबट्या पकडण्यात यश मिळत नव्हते, अखेर चार तासानंतर बिबट्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्या पिंजऱ्यात बंद झाल्यानंतर वनविभागाने सुटकेचा निश्वास सोडला. बिबट्याचा शहरी भागातील वावर हा चिंतेचा विषय बनला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सिंचन विहिरींसाठी ४७ लाभार्थ्यांना १ कोटी ८८ लाखांच्या कार्यारंभ आदेशांचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशींच्या हस्ते वाटप

Next Post

नवापूर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 47 लाखांचा मुद्देमालसह 18 जणांना अटक

Next Post
नवापूर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 47 लाखांचा मुद्देमालसह 18 जणांना अटक

नवापूर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 47 लाखांचा मुद्देमालसह 18 जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add