Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तळोदा मतदार संघासाठी 119 कोटीचा निधी मंजूर : आ. राजेश पाडवी

team by team
December 9, 2023
in राजकीय
0
शहादा तळोदा मतदार संघासाठी 119 कोटीचा निधी मंजूर : आ. राजेश पाडवी

नंदुरबार l प्रतिनिधी

शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून (हिवाळी अधिवेशनात) पुरवणी अर्थसंकल्पातून मतदारसंघातील विकास कामांसाठी 119 कोटी भरीव निधी मंजूर केला आहे.

शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून (हिवाळी अधिवेशनात) पुरवणी अर्थसंकल्पातून मतदारसंघातील विकास कामांसाठी 119 कोटी भरीव निधी मंजूर केला आहे.

याबाबत आमदार राजेश पाडवी यांची प्रतिक्रिया देताना सांगितले की, “शहादा तळोदा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. मतदार संघातील गाव- पाडे-खेडे शहराच्या सर्वागीण विकासासाठी या अर्थसंकल्पातील भरीव निधी उपयोगी ठरेल.
येणाऱ्या काळात मतदार संघातील एकही रस्ता सुटणार नाही असे आश्वासित करतो. मनी एकच ध्यास असून मतदार संघाच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

विकासात अडथळा आणणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा : आ.ॲड.के.सी.पाडवी

Next Post

नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील रस्ते चकाकणार, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुराव्याने २४ कोटी २० लाखांच्या निधी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add