Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कुढावद ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना नेते,माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार

team by team
December 9, 2023
in राजकीय
0
कुढावद ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या शिवसेना नेते,माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी

कुढावद ता.शहादा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच व सदस्यांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रघुवंशी यांनी ग्राम विकासासाठी लोकप्रतिनिधींनी योजनांच्या माध्यमातून ग्रामस्थांना लाभ देण्याचे आवाहन केले.

शहादा तालुक्यातील कुडावद ग्रामपंचायतीची नुकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली. त्यानंतर उपसभापतीची निवडणूक प्रक्रिया देखील घेण्यात आली होती. उपसरपंच पदाची माळ चुनीलाल पाटील यांच्या गळ्यात पडली.

शुक्रवारी आमदार कार्यालयात शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नवनियुक्त उपसरपंच चुनीलाल पाटील, सदस्य संजय आलमा,प्रदीप चव्हाण व माजी सरपंच कायसिंग वाघे, माजी उपसरपंच अशोक पाटील यांच्या सत्कार केला.

ग्रामपंचायत ग्रामविकासाच्या महत्त्वाच्या पाया आहे.पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांच्या लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना येत असतात अशा योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचवाव्यात असे माजी आमदार रघुवंशी यांनी सांगितले. यावेळी शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी विठ्ठल पटेल उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पूज्य साने गुरूजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राज्य स्तरावर कला सादरीकरणासाठी संधी

Next Post

तळोदा येथे बसची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी

Next Post
तळोदा येथे बसची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी

तळोदा येथे बसची दुचाकीला धडक, महिलेचा जागीच मृत्यू, पती जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add