Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावीत

team by team
November 30, 2023
in राज्य
0
महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावीत

नंदुरबार  l प्रतिनिधी

जिल्ह्यात फलोत्पादन व भाजीपाला पिकांचे क्षेत्र उत्पादन वाढविण्यासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना राबविण्यात येत असून यासाठी महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावित, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

फलोत्पादन पिकांचे संशोधन तंत्रज्ञान, प्रसार, काढणीनंतरचे तंत्रज्ञान, प्रक्रिया व पणन सुविधा, पॅक हाऊस उभारणी, शेडनेट हाऊस उभारणी, व क्षेत्रविस्तार यांच्या माध्यमातून सर्वागीण विकास करणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान उंचावणे, पारंपरिक उत्पादन पद्धतीचा आधुनिक शास्त्रीय ज्ञानाची सांगड घालून तंत्रज्ञान विकास व प्रसार आणि प्रचार करणे आदी या योजनेचे उ‌द्दिष्टे असून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत 14 व्या लॉटरी सायकलमध्ये महाडीबीटी प्रणालीवर लाभार्थ्यांची निवड झालेली आहे. या नव्याने निवडलेल्या लाभार्थ्यांनी नजीकच्या सीएससी सेंटर तसेच तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना संपर्क साधून कागदपत्रे तात्काळ अपलोड करून घ्यावीत.

सर्वसाधारण, अनु. जाती, अनु. जमाती प्रवर्गातील एकूण 1 हजार 24 शेतकऱ्यांची विविध घटकासाठी निवड झालेली असून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना सन 2023-24 अंतर्गत मोठ्या प्रमाणात लक्षांक शिल्लक आहे.   यासाठी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असेही श्री. वाणी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डेंग्यू व चिकुन गुनिया आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे

Next Post

नंदुरबार येथे तीन ठिकाणी धाड टाकत सहा लाखांचा गुटखा जप्त

Next Post
नंदुरबार येथे तीन ठिकाणी धाड टाकत सहा लाखांचा गुटखा जप्त

नंदुरबार येथे तीन ठिकाणी धाड टाकत सहा लाखांचा गुटखा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add