Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या कामांना गती द्यावी : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

team by team
October 31, 2023
in राजकीय
0
नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या कामांना गती द्यावी : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासाची मंजूर कामे लवकरात लवकर सुरु करावीत. तसेच जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या अनुषंगाने प्रलंबित कामांना गती द्यावी असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विभागाच्या कामांबाबत आढावा बैठक मंत्री डॉ. गावित यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री डॉ.गावित म्हणाले की, पर्यटन विकासाची प्रलंबित असणारी विविध विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे. तसेच ही कामे करत असताना कामांचा दर्जाही चांगला राहिला पाहिजे.

पर्यटन विकासाच्या अनुषंगाने प्रकाशा (ता. शहादा) येथील केदारेश्वर मंदिर येथे घाट बांधणे व सुशोभीकरण, तोरणमाळ येथील विकास कामे, अस्तंबा येथील विकास कामे, लघु तलाव चोपाळे येथील कृष्णा पार्क येथील कामांचा सविस्तर आढावा मंत्री डॉ.गावित यांनी यावेळी घेतला.

या बैठकीस नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता संजय कलपे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

बातमी शेअर करा
Previous Post

दरोड्यावेळी धाडस दाखविणाऱ्या दिशा अग्रवाल हीचा अग्र विर पुरस्काराने सन्मान

Next Post

मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे मेरी मिट्टी मेरा देश उपक्रम

Next Post
मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे मेरी मिट्टी मेरा देश उपक्रम

मातृवंदना प्रतिष्ठानतर्फे मेरी मिट्टी मेरा देश उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add