Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तृतीय वर्षपूर्ती निमित्ताने शिवछत्रपती स्मारकावर वेदमंत्रांनी सामूहिक दुग्धाअभिषेक- पूजन

team by team
October 27, 2023
in राजकीय
0
तृतीय वर्षपूर्ती निमित्ताने शिवछत्रपती स्मारकावर वेदमंत्रांनी सामूहिक दुग्धाअभिषेक- पूजन

नंदुरबार l प्रतिनिधी

हिंदु सेवा सहाय्य समितीने गेल्या तीन वर्षापासून जुनी नगरपालिका स्थित शिवछत्रपतींचा स्मारकावर दररोज सकाळी ७:३० वाजता नित्य अभिषेक पूजन सुरू केले आहे. या सेवेला १०९५ दिवस म्हणजे तृतीय वर्षपुर्ती निमित्ताने शिवछत्रपती पुतळ्याचे वेदमंत्रांचा घोषात सामूहिक दुग्धभिषक-पूजन कार्यक्रम तिथीनुसार अश्विन शुद्ध एकादशी बुधवार दि.२५ आक्टोम्बर २०२३ रोजी करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात शिवछत्रपतींचा पूर्ण घोषणाने बालधारकरी विनायक राजपूत याने करून जयेश भोई यांनी प्रेरणामंत्राने सुरुवात केली. धर्मसेवक डॉ नरेंद्र पाटील यांनी उपक्रम सुरू करण्याचा उद्देशात सांगितले की, ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले अश्या महान शिवछत्रपतींचे स्मरणाने दिवसाची सुरुवात हिंदूंनी करावी, महाराजांचा पुतळ्याची नित्य सेवा व्हावी याउद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता काही शिवभक्त एकत्रित येऊन दररोज सकाळी ७:३० वाजता जुनी नगरपालिका  स्थित शिवस्मारकावर नित्य अभिषेक-पूजन करत आहोत,तरी सर्व शिवभक्तांनी अभिषेक पूजनासाठी दररोज उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे वेदमंत्रांचा जयघोषात दूधाभिषेक माजी सैनिकांचा हस्ते, सुगंधी द्रव्यांनी जलाभिषेक क्षत्रिय राजपूत समाज समितीचे पदाधिकारी यांचा हस्ते तर पूजन संघाचे आप्पा माळी यांनी केले माल्यार्पण आणि पुष्पवृष्टी भामरे अकॅडमीचे संचालक प्रा.युवराज भामरे व त्यांचा अकॅडमीचे विद्यार्थी यांनी केले महाराजांची आरती भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, ऍड अविनाश पाटील यांनी तर ध्येय मंत्र राजू चौधरी यांनी घेतले. वेदमंत्र पठण वेदमूर्ती रविंद्र पाठक गुरुजी यांनी घेतले, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पंकज डाबी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त, हिंदुत्ववादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवकांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे रविवारी ओबीसी आरक्षण महामेळावा

Next Post

भालेर ग्रामपंचायत शिवसेनेचा (शिंदे गट) ताब्यात, सरपंचपदी वैशाली पाटील बिनविरोध

Next Post
भालेर ग्रामपंचायत शिवसेनेचा (शिंदे गट) ताब्यात, सरपंचपदी वैशाली पाटील बिनविरोध

भालेर ग्रामपंचायत शिवसेनेचा (शिंदे गट) ताब्यात, सरपंचपदी वैशाली पाटील बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add