Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रत्येक गावात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे संघटन मजबूत करणार : प्रशांत कदम

team by team
October 24, 2023
in राजकीय
0
प्रत्येक गावात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे संघटन मजबूत करणार : प्रशांत कदम

नंदुरबार l प्रतिनिधी

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस येणार्‍या भविष्यातील काळात शहरातील प्रत्येक वार्डात, जिल्ह्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस संघटन हे मजबूत करणार आहे तसेच तळागळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार व सोडवणार आहे. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस मध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पक्षाचे विचार कसे पोहोचतील याकडे लक्ष दिले जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी केले.

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसची नंदुरबार जिल्हा आढावा बैठक तसेच विद्यार्थी मेळावा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार नगर पालिका अटल बिहारी वाजपेयी सभागृह येथे पार पडली. बैठकीस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, युवा नेते राऊ मोरे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे नाशिक विभागीय अध्यक्ष प्रसाद सोनवणे, प्रदेश मुख्य सरचिटणीस विशाल विहिरे, नंदुरबार युवक जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा,

आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष गुलाब नाईक, डॉक्टर सेलचे अध्यक्ष नितीन पवार, रवींद्र वळवी, चिंतामण पाटील, सुरेंद्र कुवर, संजस खंडारे, जितेंद्र कोकणी, सुरेश महिरे, रविंद्र जावरे, नंदुरबार शहराध्यक्ष लल्ला मराठे, जयंत मोरे, अमित शेवाळे, कालू पहेलवान, लाला बागवान, जितू ठाकरे, समीर शेख, अदनान मेमन, भुषण पाटील, छोटू कुवर, चेतन पाटील, राजा ठाकरे, निलेश चौधरी, अनमोल पाडवी, आकाश गावीत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बबलू कदमबांडे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शहादा येथे कापूस खरेदी केंद्राचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते उदघाटन

Next Post

मराठा पाटील समाज मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार

Next Post
मराठा पाटील समाज मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार

मराठा पाटील समाज मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add