Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाचनातूनच व्यक्तिमत्त्व घडते : डॉ गिरीश पवार

team by team
October 24, 2023
in सामाजिक
0
वाचनातूनच व्यक्तिमत्त्व घडते : डॉ गिरीश पवार

नंदुरबार l प्रतिनिधी

 

वाचनातूनच व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असून आयुष्यात वाचनाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे असे प्रतिपादन ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापक डॉ गिरीश पवार यांनी ज ग नटावदकर महाविद्यालयात आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी त्यांनी प्रत्येक घरात देवालयासोबतच वाचनालय असण्याची गरज असल्याचे सांगितले.यावेळी विद्येची देवता सरस्वती माता व स्व डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 

 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक प्रा एस के चौधरी होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा सौ वर्षा घासकडबी यांनी केले.वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व तसेच स्व डॉ अब्दुल कलाम यांच्या इस्त्रोतील यशस्वी कामगिरीबद्दल त्यांनी मुलांना माहिती दिली. या कार्यक्रमात ७ विद्यार्थी, विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले.मी वाचलेले पुस्तक याविषयी मुलांनी समर्पक माहिती यावेळी दिली. अध्यक्षीय समारोप करताना प्रा.एस के चौधरी यांनी अवांतर वाचनाबरोबर क्रमिक अभ्यासक्रमाची पुस्तके देखील वाचावीत असे आवाहन केले.

 

 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनश्री दीक्षित यांनी केले तर आभार प्रा.सौ मिनल वसावे यानी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले . प्राचार्या सौ.सुहासिनी नटावदकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारच्या सुपुत्राची ड्रग्स प्रकरणी धडक कारवाई

Next Post

शहादा येथे कापूस खरेदी केंद्राचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते उदघाटन

Next Post
शहादा येथे कापूस खरेदी केंद्राचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते उदघाटन

शहादा येथे कापूस खरेदी केंद्राचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add