Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे दोन लाखांची दारु जप्त, दोघांना अटक

team by team
October 3, 2021
in क्राईम
0
शहादा येथे दोन लाखांची दारु जप्त, दोघांना अटक

शहादा | प्रतिनिधी

शहादा पोलिस व डी.बी. पथकाने सापळा रचून १ लाख ८० हजारांची दारू व चार लाखाचे वाहन असा ५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी  दोन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी दिली.
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोट निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे बुथ चेक करत असतांना गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर येथून डोंगरगाव मार्गे तळोदा येथे एका वाहनातून दारू जात आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानुसार शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक व पोलिस कर्मचार्‍यांनी सापळा रचून १ लाखांची हजाराची दारू व चार लाखाचे वाहन असा एकूण ५ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

एस. ए. मिशन हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

लोणखेडा येथे अल्पवयीन बालकाकडुन अवैध गावठी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add