Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी सेंट मदर तेरेसा शाळेचा संघ सज्ज

team by team
October 18, 2023
in राजकीय
0
राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी सेंट मदर तेरेसा शाळेचा संघ सज्ज

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट असोसिएनच्यावतीने हिंगोली येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी येथील सेंट मदर तेरेसा शाळेचा संघाची निवड झाली असून सदर संघ नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

नंदुरबार जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशनच्यावतीने हिंगोली येथे होणार्‍या मिनी सब ज्युनियर (१४ वर्ष मुले/मुली) व सब ज्युनिअर (१७ वर्ष मुले/मुली) टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा अजिंक्यपद टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन येथील यशवंत विद्यालय नंदुरबार येथे करण्यात आले होते. सदर क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्याभरातून विविध शाळेतील खेळाडू मुला मुलींचे संघ उपस्थित होते. स्पर्धेत सेंट मदर तेरेसा शाळेतील १४ वर्षा आतील चिमुकल्या मुलींनी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी  जिंकुन शाळेचे नाव लौकीक केले.

त्यांच्या या चमकदार कामगिरी बद्दल जिजामाता एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.अभिजित मोरे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. यावेळी शाळेच्या मुख्याधापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक संतोष मराठे सर यांचे मार्गदर्शन लाभले. मुलींचा विजयी संघ आणि त्याच बरोबर १७ वर्षा आतील ६ मुलांची सुद्धा निवड झाली आहे. त्यामध्ये सोम्या नाथांनी, आदित्य पटेल, उत्कर्ष पाटील, दक्ष माळी, अक्षय सोनार व रोहन मराठे यांची देखील निवड झाली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शहाद्यात रंगली जिल्हास्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा

Next Post

तरुणाला दीडशे फूट खोल दरीत फेकून केले जिवेठार

Next Post
तरुणाला दीडशे फूट खोल दरीत फेकून केले जिवेठार

तरुणाला दीडशे फूट खोल दरीत फेकून केले जिवेठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add