Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तीन युवक ठार

team by team
October 2, 2021
in Uncategorized
0
नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार  तालुक्यातील नांदरखेडा-वासदरे रस्त्यावर दोन्ही दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तिन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते. दरम्यान उपचारादरम्यान तीघे युवक ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीससुत्रांनी दिलल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील नांदरखेडा वासदरे रस्त्यावर दोन्ही दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत भीषण अपघात झाला. या अपघातात तिन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. दरम्यान उपचारासाठी दाखल केले असता जिल्हा रुग्णालयात तीन युवक ठार झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळच्या वेळेस सुपर स्प्लेंडर (क्र.एम. एच.-१८ ईबी. ७७६६) दुचाकीस्वार भरधाव वेगात नांदरखेडा दिशेने जात होता. या वेळी समोरून येणार्‍या (एम.एच.३९ पी ७९०) या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दीपल्या  पोसल्या बहिरम रा.टाकलीपाडा, दिलवरसिंग रोप्या पाटील रा.नांदरखेडा ता.नंदुरबार व दुचाकी चालक संजय चैत्राम बागुल रा.टाकलीपाडा ता.नंदुरबार या तिघांना गंभीर दुखापत झाली. पुढील उपचारासाठी तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिघांना मयत घोषित केले. याप्रकरणी सुनील वळवी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चौधरी करीत आहेत. तिघा मयतांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अपघातामुळे टाकली पाडा परिसरात शोककळा पसरली असून तिघा मयतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला सुरत येथे अटक तर मुद्देमाल झारखंड मधुन घेतला ताब्यात

Next Post

नवापूर येथील देवळफळी भागात गांधीगिरी करत नागरिकांनी स्वखर्चाने बुजले खड्डे

Next Post
नवापूर येथील देवळफळी भागात गांधीगिरी करत नागरिकांनी स्वखर्चाने बुजले खड्डे

नवापूर येथील देवळफळी भागात गांधीगिरी करत नागरिकांनी स्वखर्चाने बुजले खड्डे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add