Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगांव येथे टीटीएसएफतर्फे तालुकास्तरीय मार्गदर्शन मेळावा

team by team
October 12, 2023
in राज्य
0
धडगांव येथे टीटीएसएफतर्फे तालुकास्तरीय मार्गदर्शन मेळावा

म्हसावद l प्रतिनिधी

धडगांव येथे TTSF धडगांव शाखेतर्फे तालुकास्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा यशस्वीपणे पार पाडला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तहसीलदार कल्पेश जाधव हे होते.त्यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनाचा सदुपयोग करून आपली स्वप्ने पूर्ण करा व त्यासाठी TTSF तुम्हाला नक्कीच हातभार लावेल असे सांगितले.

सत्कार मूर्ती म्हणून नुकत्याच उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या कु.शीतल वळवी यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलचा अतिवापर वापर टाळून अभ्यास करावा तसेच मुलीने न्यूनगंड बाजूला करून आपले स्वप्न पूर्ण करावे असे सांगितले.यावेळी उपनिरीक्षक हारसिंग पावरा व सचिन पावरा मुंबई येथील महसूल सहायक सचिन पावरा यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.

प्रमुख अतिथी म्हणून जेलसिंग पावरा उपस्थित होते.त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.शिवलाल वळवी यांनी सुध्दा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. जे.पावरा होते.

प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विजय वसावे यांनी केले.तर सुत्रसंचालन महेश पाडवी केले.तर आभार शिक्षक बाबुलाल पावरा केले.यावेळी प्रमुख उपस्थिती एम.बी.पावरा ,श्रीमती उमा पाडवी , जी.एच वळवी,जहांगीर वळवी, के.जे.वळवी,कोमल पाडवी ,धिरसिंग वळवी,अनिल पाडवी ,राजू पावरा व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी TTSF धडगांव टीम विजय पराडके ,संदीप पावरा,इंजि.प्रविण पावरा, भाईदास पावरा,केशव पावरा ,उमर वळवी,आप्पा मोहन वळवी,आप्पा अशोक,राजेंद्र पावरा, कपिल पावरा, राकेश पावरा व पुर्ण टिमने प्रयत्न केले.

बातमी शेअर करा
Previous Post

फटाके विक्रेत्यांनी कायदेशीर अटी व शर्तींचे पालन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Next Post
महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add