Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यस्तरीय १६ वी अजिंक्य स्पर्धेचे मुलांच्या व मुलींच्या गटात धुळे संघाने पटकविला प्रथम क्रमांक

team by team
October 9, 2023
in राज्य
0
राज्यस्तरीय १६ वी अजिंक्य स्पर्धेचे मुलांच्या व  मुलींच्या गटात धुळे संघाने पटकविला प्रथम क्रमांक

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र ॲमेच्युअर नेटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने नेटबॉल खेलकुद युवा असोसिएशन नंदुरबार यांच्या वतीने दि. ६ ते ८ऑक्टोबर २०२३ दरम्यान नंदुरबारात १६ वी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर मुले-मुली राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे जिल्हा क्रीडा संकुल नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले होते, सदर स्पर्धेत महाराष्ट्रातून ४२ संघांनी सहभाग नोंदविला त्यात २११ संघ मुलांचे व २१ संघ मुलींचे आहेत. यात राज्यातून सुमारे ५०० खेळाडूंचा समावेश होता.

या स्पर्धेत सब ज्युनिअर मुले गटात प्रथम – धुळे, द्वितीय- भंडारा , तृतीय -छत्रपती संभाजी नगर, तृतीय- लातूर तसेच मुली गटात प्रथम – धुळे, द्वितीय -परभणी, तृतीय -छत्रपती संभाजी नगर तृतीय – पुणे हे संघ विजयी झाले.

बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे अध्यक्ष राजेश रघुवंशी, उपाध्यक्ष प्रा.डॉ.ईश्वर धामणे, राज्यसंघटनेचे सहसचिव श्याम देशमुख, सतिष इंगळे, सुभाष सावळे, जळखे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुमार सोनावणे, अभिनव विद्यालयाचे मुख्याध्यापक तारकेश्वर पटेल, मोहनलाल वाडिले, जिल्हा संघटनेचे. राजेंद्र भोई, योगेश निकुंभ, दीपेश धामणे,सागर धामणे, धनराज अहिरे, शोभराज खोंडे, आदी उपस्थित होते.

कार्यक्रमांचे सूत्रसंचालन शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी व संघटनेचे कार्याध्यक्ष बळवंत निकुंभ यांनी केले, व स्पर्धा यशस्वीतेसाठी, भूषण कुलथे, श्रीकांत चव्हाण, भूषण कुलथे, कुणाल चौधरी, सचिन गोंधळी, चंद्रकांत पाटील,दीपेश गायकवाड, गणेश गवळी आदींची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा
Previous Post

श्री गोवर्धनसिंह रघुवंशी सहकारी बॅकेला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

Next Post

राज्यात आरोग्य व्यवस्थेचे वाजले तीन तेरा : आ. आमश्या पाडवी

Next Post
राज्यात आरोग्य व्यवस्थेचे वाजले तीन तेरा :  आ. आमश्या पाडवी

राज्यात आरोग्य व्यवस्थेचे वाजले तीन तेरा : आ. आमश्या पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add