Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

team by team
October 5, 2023
in राजकीय
0
निवडणुकीचा बिगुल वाजला:राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

नंदुरबार l प्रतिनिधी

माहे जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपचायती, नव्याने स्थापित व सन 2022 मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणक प्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविली आहे.

शहादा तालुक्यातील एकूण 16 ग्रामपंचायती व नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 27 ग्रामपंचायतींचा पोट निवडणूकीचा टप्पेनिहाय कार्यक्रम याप्रमाणे आहे.

शुक्रवार 6 ऑक्टोंबर 2023 रोजी निवडणूक नोटीस प्रसिध्द करणे, सोमवार 16 ऑक्टोंबर ते शुक्रवार 20 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविणे व सादर करणे, सोमवार 23 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्र छाननी, बुधवार 25 ऑक्टोंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेणे व दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देणे व अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे,

रविवार 5 नोव्हेंबर, 2023 सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान, सोमवार 6 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी व निकाल घोषित करणे तसेच नक्षलग्रस्त व दुर्गम भागासाठी मंगळवार 7 नोव्हेंबर 2023 रोजी रोजी मतमोजणी व निकाल घोषित करणे, गुरुवार 9 नोव्हेंबर 2023 रोजी निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल.

बातमी शेअर करा
Previous Post

अध्यापन करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा :वसंत जाधव

Next Post

मोठ्ठी बातमी : माजी आदिवासी विकास मंत्री ॲड .के.सी.पाडवी यांनी मंजूर केलेल्या आघाडी सरकारच्या काळातील कामांवरील स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add