Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बर्डीपाडा धरणात दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

team by team
September 29, 2023
in क्राईम
0
बर्डीपाडा धरणात दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

नवापूर l प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील मोगराणी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बर्डीपाड्याचा धरणात दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना  दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील मोगराणी ग्रामपंचायत अंतर्गत बर्डीपाडा धरणात आर्यन गोरख वळवी इयत्ता सातवी, वय 14 वर्ष प्रीतम गोरख वळवी इयत्ता चौथी वय 12 वर्ष असे दोघे सख्खे भाऊ त्यांचा शेतालगत धरणात गेले असता धरणाचा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघ्या सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढून वाचवण्याचा प्रयत्न केला. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.घटनेची माहिती गावात पसरल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी व खांडबारा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली दोघे सख्या भावांचा मृत्यू झाल्याने आई-वडिलांनी प्रचंड आक्रोश केला.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रलंबित मागण्यांसाठी गांधी जयंतीला राजपूत समजातर्फे लाक्षणिक उपोषण

Next Post

अक्कलकुवा येथे रास्ता रोको,16 ऑक्टोंबर रोजी अवैध धंद्यांविरुद्ध पुन्हा होणार आंदोलन

Next Post
अक्कलकुवा येथे रास्ता रोको,16 ऑक्टोंबर रोजी अवैध धंद्यांविरुद्ध पुन्हा होणार आंदोलन

अक्कलकुवा येथे रास्ता रोको,16 ऑक्टोंबर रोजी अवैध धंद्यांविरुद्ध पुन्हा होणार आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add