Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यातुन हदपार करण्यात आलेल्या ४ आरोपींविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल

team by team
October 1, 2021
in क्राईम
0
नंदुरबार जिल्ह्यातुन हदपार करण्यात आलेल्या ४ आरोपींविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातुन हदपार करण्यात आलेले ४ आरोपी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील अथवा  न्यायालयाची कुठलीही पुर्व परवानगी न घेता नंदुरबार जिल्ह्यात मिळुन आल्याने. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई  करत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हे दाखल करून अटक केली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक -२०२१ व नवरात्रोत्सव काळात जिल्ह्यात कायद व सुव्यवस्था अबाधीत रहावी करीता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे यापुर्वी नंदुरबार जिल्ह्यातुन २ वा कालावधीसाठी दोन टोळ्यांमधील १४ आरोपी व १ वर्ष कालावधीसाठी एका टोळीतील ५ आरोपी तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे ४ आरोपी असे एकुण २३ आरोपीतांना नंदुरबार जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले आहे . हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीतांना नंदुरबार जिल्हा बाहेर गुजरात राज्यात त्यांचे नातेवाईकांक सोडण्यात आले होते , परंतु त्यातील काही सराईत गुन्हेगार हे नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी.आर.पाटील यांची कुठलीही परवानगी न घेता वावरत असल्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबारचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती . त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक , नंदुरबार  पी.आर.पाटील , अपर पोलीस अधीक्षक  विजर पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर व त्यांच्या एक स्वतंत्र पथक तयार करुन त्यात मालाविरुध्द गुन्हे करणारे हद्दपार आरोपी संतोष दिलीप तिजविज रा . बाहेरपुरा , नंदुरबार हा दि. ५ सप्टेंबर रोजी तर  महेंद्र धरम ठाकरे रा . डामरखेडा ता . शहाद हा दि. २८ सप्टेंबर रोजी  रोजी, गोरख मोहन ठाकरे रा . डामरखेडा ता . शहादा,महेंद्र धरम ठाकरे रा . डामरखेडा, ता . शहादा हे दोन्ही द. ३० सप्टेंबर रोजी  रोजी  पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील अथवा  न्यायालयाची कुठलीही पुर्व परवानगी न घेता नंदुरबार जिल्ह्यात रात्रीचे सुमारास मिळुन आल्याने. त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे नंदुरबार शहर व शहादा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे . शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे , पोलीस नाईक राकेश मोरे , राकेश वसावे , विकास कापुरे , पुरुषोत्तम सोनार , मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार विजय ढिवरे , किरण मोरे, अभय राजपुत, आनंदा मराठे , यशोदिप ओगले यांचे पथकाने केली.

बातमी शेअर करा
Previous Post

जि.प.व पंचायत समिती पोटनिवडणूकीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालयास 4 व 5 ऑक्टोबर रोजी सुट्टी जाहीर

Next Post

लोणखेडा येथुन हरविलेली महिला व तिच्या ५ बालकांचा लागला शोध, सुरत येथुन घेतले ताब्यात. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add