Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाच्या दंत तपासणी शिबिराला प्रतिसाद

team by team
September 25, 2023
in सामाजिक
0
शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाच्या दंत तपासणी शिबिराला प्रतिसाद

नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील बालवीर चौक, नवा भोईवाडा परिसरातील शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त आयोजित दंत तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्मित हॉस्पिटलच्या संचालिकाा डॉ. तेजल चौधरी यांच्या हस्ते दंत तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शहिद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

नंतर तपासणी शिबिराप्रसंगी मंडळाचे जेष्ठ सल्लागार निवृत्त शिक्षक जी.एस. गवळी, प्रकाश घुगरे,कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, गोपाल हिरणवाळे,धीरेन गवळी, महेंद्र कुंभार, विशाल हिरणवाळे, विनोद चौधरी उपस्थित होते.बालवीर चौक, नवा भोईवाडा, गवळीवाडा, नवनाथ नगर भागातील महिला तसेच शालेय विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली.याप्रसंगी डॉ. तेजल चौधरी यांना जागृती देशमुख आणि समीरा वळवी यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा पंचायत समितीत स्वच्छता रनचे आयोजन

Next Post

मोठ्ठी बातमी : जि. प. च्या गेटवर अधिकाऱ्याला 20 हजाराची लाच घेताना अटक

Next Post
मोठ्ठी बातमी : जि. प. च्या गेटवर अधिकाऱ्याला 20 हजाराची लाच घेताना अटक

मोठ्ठी बातमी : जि. प. च्या गेटवर अधिकाऱ्याला 20 हजाराची लाच घेताना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add