Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

क.पु. पाटील माध्यमिक विद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा

team by team
September 17, 2023
in शैक्षणिक
0
क.पु. पाटील माध्यमिक विद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा
नंदूरबार l प्रतिनिधी
               काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेर संचलित. श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला.
 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष  चंद्रशेखर भास्करराव पाटील. प्रमुख पाहुणे  विद्यालयाच्या प्राचार्या सौ. विद्या चव्हाण, पर्यवेक्षक अनिल कुवर होते. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन ए.एस. पाटील विज्ञान शिक्षक यांनी केले.  विद्यार्थ्यांनी ओझोन थराविषयी मराठी, इंग्रजी भाषेमध्ये आपल्या मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना, ओझोन थराचे महत्व, ओझोन थराच्या संरक्षणाविषयी माहिती करून दिली.
तसेच शिक्षकांनी ओझोन दिना विषयी सखोल अशी माहिती दिली.  पर्यवेक्षक यांनी मनोगत व्यक्त केले.  पल्लवी चंद्रकांत पाटील इयत्ता दहावीची विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले,ए.एस. पाटील विज्ञान शिक्षक यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
बातमी शेअर करा
Previous Post

वृक्षारोपणाने बेलेश्वर महादेव मंदिरात अखंड रामधुची समाप्ती

Next Post

ब्रेकिंग न्यूज: सारंगखेडा पुलाला भगदाड, वाहतूक केली बंद

Next Post
ब्रेकिंग न्यूज: सारंगखेडा पुलाला भगदाड, वाहतूक केली बंद

ब्रेकिंग न्यूज: सारंगखेडा पुलाला भगदाड, वाहतूक केली बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add