नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार भुमी अभिलेख कार्यालयातील जिल्हा अधिक्षक पदी श्रीमती स्वाती लोंढे यांनी पदभार स्वीकारला कार्यालयाच्या वतीने नुतन जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख नंदुरबार यांचं स्वागत करण्यात आले.
नंदुरबार जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक पदी उस्मानाबाद या जिल्ह्यातून श्रीमती स्वाती लोंढे यांची नुकतीच बदली झाली काल दि.29 सप्टेंबर 2021 रोजी त्यांनी नंदुरबार भुमिअभिलेख कार्यालयात जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख या पदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी कार्यालयीन प्रमुख लिपीक एम.डी.गावित, कनिष्ठ लिपिक एम.बी.राजपूत, उप अधिक्षक भुमी अभिलेख नंदुरबार श्रीमती एस
पी.गावित यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी वृंद यांनी त्यांचं स्वागत केलं.