Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा दुष्काळी जाहीर करावा अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेची मागणी

team by team
September 2, 2023
in राजकीय
0
जिल्हा दुष्काळी जाहीर करावा अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेची मागणी
नंदुरबार l प्रतिनिधी
सरासरीपेक्षा २५ टक्के पाऊस झाला असल्यामुळे जिल्हा दुष्काळी जाहीर करणेबाबत अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे .यासाठी संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुपडू खेडकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सहसचिव रामदास मोरे, राष्ट्रीय सदस्य जयंतीलाल खेडकर, राष्ट्रीय सदस्य रामकृष्ण मोरे, राज्य सदस्य तुकाराम लांबोळे, काशिनाथ खेडकर यांनी निवेदन दिले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना आज देण्यात आले.
      जिल्हयांत पावसाळाच्या सुरूवाती पासुनच पर्जन्यवृष्टी कमी झाली आहे. परीणामी शेतातील जमीनीत पुरेसा ओलावा नाही. त्यामुळे पाण्याअभावी पीके करपुन गेली आहेत. गांव, वस्तीत पाण्याचा अभाव आहे. जंगलात देखील गुरा-ढोरांना प्यायला पाणी नाही व खायला चारा नाही.
      जिल्ह्यात बहुतांश ज्वारी, बाजरी, मुंग, उडीद, कापुस, सोयाबीन आदि पीके घेतली जातात. मुबलक प्रमाणांत पाऊस नसल्यामुळे, पाणी टंचाई निर्माण होऊन शेतीतुन पीकांचे उत्पन्न येण्याची आशा मावळली आहे.
निसर्गाच्या असमतोल लहरीपणामुळे शेतकरी बांधव नेहमी संकटांत सापडत असतो.हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार देखील इकडील परीसरात मुबलक पाऊस पडण्याची खात्री नाही.
सद्यास्थीतीत नुकतेच नापिकी व दुष्काळी परीस्थीतीला कंटाळुन आसाणे येथील शेतकरी रोहीदास ओंकार पाटील या बांधवाने शेतातच गळफास घेऊन अखेर आपली जीवनयात्रा संपविली. एकंदरीत जिल्हयात सरासरीच्या तुलनेत २५ टक्के पाऊस झालेला आहे. पाऊसप्रभावी पाणी टंचाई व दुष्काळग्रस्थ परीस्थीती निर्माण झाली असल्याने नंदुरबार जिल्हा दुष्काळी जाहीर करण्यात यावा अशी मागणी  अखील भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या नंदुरबार जिल्हाशाखेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार तालुक्यात दुष्काळ जाहीर करा, उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे निवेदन

Next Post

मराठा आरक्षण आंदोलना दरम्यानच्या लाठीमाराची घटना दुर्दैवी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
मराठा आरक्षण आंदोलना दरम्यानच्या लाठीमाराची घटना दुर्दैवी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा आरक्षण आंदोलना दरम्यानच्या लाठीमाराची घटना दुर्दैवी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add