नंदुरबार तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या संदर्भातले निवेदन उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले.
नंदुरबार तालुक्यात पावसाने गेल्या महिनाभरापासून दांडी मारल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे म्हणून जिल्हा प्रशासनाने तातडीने ग्रामसेवक व तलाठी यांना व मंडळ अधिकाऱ्यांना आदेश करून पिकांची पाहणी करून पंचनामे करून घ्यावे याबाबतचे निवेदन देण्यात आले निवेदनात शेतकऱ्यांना वीज बिल व बँकेचे शेती कर्जाबद्दल मदत करावी असेही या निवेदनात म्हटल्या म्हटले आह.
निवेदनावर शेतकरी सदस्य विकी माळी, खंडू माळी, दादाभाई माळी, अक्षय माळी त्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.








