Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी बहुल जिल्ह्यात बेंचमार्क सर्वेक्षण करणार :डॉ. विजयकुमार गावित

team by team
August 31, 2023
in राजकीय
0
आदिवासी बहुल जिल्ह्यात बेंचमार्क सर्वेक्षण करणार :डॉ. विजयकुमार गावित

नंदूरबार l प्रतिनिधी
राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यात बेंचमार्क सर्वेक्षण करणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची नंदुरबार येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली
पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठी विकासाच्या कार्ययोजना आखण्यासाठी वस्तुनिष्ठ आणि अद्ययावत  सांख्यिकी माहीती उपलब्ध होण्यासाठी राज्यातल्या 17 आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये आगामी मार्च २०२४ पासून  बेंचमार्क सर्वेक्षण करणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, सध्या प्रायोगीक तत्वावर नंदुरबार जिल्ह्यात अशा पद्धतीने बेंचमार्क सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून आठ महिन्यात हे सर्वेक्षण पुर्ण केले जाणार आहे.
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गाविता यांनी आज नंदुरबार मध्ये पत्रकारांशी संवाद साधला आहे. त्यांच्या समवेत खासदार डॉ हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित या देखील पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होत्या.
पुढे श्री.गावित म्हणाले की,आदिवासी बांधवांच्या सर्वांगीन विकासासाठी राज्य शासन विविध योजना तयार करत आहे.  यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिश्रण संस्था पुणे  यांनी सर्व प्रथम 1978 – 80 दरम्यान राज्यतला पहिला बेचमार्क सर्वेक्षण पुर्ण केले. यानंतर  1996-97 साली दुसरे बेचमार्क सर्वेक्षण करण्यात आले.  आता दुसऱ्या सर्वेक्षणाला देखील 26 वर्षांचा कालावधी पुर्ण झाला आहे.
  या 26 वर्षात आदिवासींसाठी  विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. त्याची फलश्रुती झाली आहे. सध्या राज्यातील आदिवासी बांधवाच्या रोजगार, शिक्षण, आर्थिक , सामाजीक स्थिती  नेमकी काय आहे. त्यात काय  सुधारणा करण्याची गरज आहे. याच अनुशंगाने आता बेंचमार्क सर्वेक्षण करण आवश्यक होते.
यासाठी केंद्राने आदिवासी विभागाला 2.5 कोटींचा निधी देखील दिला होता. यानुसार  प्रायोगीक तत्वावर नंदुरबार जिल्ह्याची निवड करुन या सर्वेक्षणाला सुरवात  करण्यात आली आहे.
जिल्ह्यातल्या 952 गावांची त्यातील वाड्या पाड्यात राहमआऱया आदिवासी कुटुंबाची माहीती संकलीत केली जाणार आहे. येत्या आठ महिन्यात हे सर्वेक्षण पुर्ण केले जाईल.  या सर्वेक्षणातून  स्थलांतराची स्थिती त्याची कारणमिमांसा, शिक्षण गळती प्रमाण, त्यात सुधार पद्धतीची आवश्यकता,या सर्व बाबी अंतर्भूत केल्या जाणार आहेत
  या बेंचमार्क सर्वेक्षणांवरुन आगामी काळात आदिवासी बांधवांच्या विकासासाठी योजनांची अंमलबजावणी आखणी आणि त्याचे नियोजन सुकर होईल असा आशावाद देखील यावेळी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला.
बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे रक्षाबंधन

Next Post

नंदुरबार शहरासाठी तापी नदीतून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post
नंदुरबार शहरासाठी तापी नदीतून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार शहरासाठी तापी नदीतून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add