नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी पार्टी कार्यालय तळोदा येथे सर्व समाज बांधव यांच्या उपस्थित तळोदा मुस्लिम समाज अध्यक्ष आरिफ शेख नूरा यांना ध्वजारोहण फड़कविण्याचा मान देण्यात आले.
स्वतंत्र अमृतमहोत्सवी 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तळोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे मुस्लिम समाजाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष आरिफ शेख यांच्या हस्ते ध्वजरोहन करण्यात आला ह्या प्रसंगी मा.कृ.उ.बा.स.संचालक प्रल्हाद फोके,खरेदी विक्री संचालक चंदू हरी भोई, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ.अनिता परदेशी, पूनम मराठे, गायत्री क्षत्रिय, मोनाली पाडवी,सरपंच दीपक पाडवी,कृ.उ.बा.समिति संचालक रविंद्र गाढ़े,
हाजी याकूब पिंजारी,कमलेश,पाडवी,महेंद्र गाढ़े,गणेश पाडवी,साबिर शेख,अनिल पवार,आदिल शेख,मुकेश पाडवी,नासिर शेख, राहुल पाडवी,इमरान अली,फिरोज बेलदार,मुश्ताक अली,इजराइल मनियार,नितिन मराठे,सोहेल मनियार,अफरीद शेख,असलम पिंजारी,आमीन बागवान,अदनान शेख, नितिन वाघ,देवेश मगरे,शिवम मगरे,इंद्रजीत राणे,वैभव कर्णकार,बबलू कोळी, आकाश पाडवी,कांतिलाल पाडवी,इमरान शिकलिकर,प्रकाश पाडवी आदी उपस्थित होते.