Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रवादीतर्फे खा. सुप्रिया सुळे यांना निष्ठेचे प्रतिज्ञापत्र सुपूर्त

team by team
August 16, 2023
in राजकीय
0
राष्ट्रवादीतर्फे खा. सुप्रिया सुळे यांना निष्ठेचे प्रतिज्ञापत्र सुपूर्त
नंदूरबार l प्रतिनिधी
 मुंबई वाय.बी.सेंटर येथे शरदचंद्र पवार यांच्या वरील निष्ठा प्रमाणित करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून मा.आमदार तथा जिल्हाध्यक्ष उदेसिंग दादा पाडवी यांच्या कडून नंदुरबार, नवापूर,अक्कलकुवा,धडगाव, शहादा,तळोदा अश्या सहा तालुक्यातून राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यअध्यक्षा संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांना प्रतिज्ञापत्र सुपूर्त करण्यात आले.
या प्रसंगी कृ.उ.बा.स.उपसभापती हितेंद्र क्षत्रिय,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळोदा तालुका अध्यक्ष संदीप परदेशी,राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश मराठे,शहादा तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

लायन्सच्या रंगदे तिरंगा स्पर्धेने देशभक्तीचा जागर

Next Post

तळोदा येथे राष्ट्रवादीतर्फे ध्वजारोहण

Next Post
तळोदा येथे राष्ट्रवादीतर्फे ध्वजारोहण

तळोदा येथे राष्ट्रवादीतर्फे ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add