Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

team by team
August 11, 2023
in शैक्षणिक
0
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
नंदुरबार l प्रतिनिधी
जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या वर्गासाठी शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी होणारी निवड चाचणी प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास 17 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जवाहर नवोदय विद्यालय अक्कलकुव्याचे प्राचार्य जी.पी. मस्के यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या परीक्षेसाठी उमेदवार https://cbseitms.nic.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश अर्ज  नि: शुल्क भरू शकतात तसेच www.navodaya.gov.in वरही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे तेथील मुख्याध्यापकांचा सही शिक्यानिशी संपूर्ण भरलेले स्कॅन केलेले प्रमाणपत्र  विद्यार्थी व पालकांची स्कॅन केलेली सही आणि विद्यार्थ्यांचा स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो अर्ज भरताना अपलोड करावे.  परीक्षेसाठी विद्यार्थी सन २०२३-२४ मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुआ, तळोदा, शहादा, धडगाव, नवापुर, आणि नंदुरबार शासकीय/शासन मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता ५ वी च्या वर्गात शिकत असावा. विद्यार्थ्यांचा जन्म 01 मे 2012 पूर्वी व 30 जुलै 2014 नंतर झालेला नसावा.  विद्यार्थी हा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी सलग उत्तीर्ण असावा.
अधिक माहितीसाठी जवाहर नवोदय विद्यालय अक्कलकुवाचे प्राचार्य जी.पी. म्हस्के दूरध्वनी क्रमांक 0257-252260,  परिक्षा प्रभारी वी.बी. पाटील मोबाईल क्र. 9359940543 यांच्याशी संपर्क साधावा.
बातमी शेअर करा
Previous Post

खरीप पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत सहभागी व्हावे

Next Post

घरात बालमृत्यु झाल्यास परिसरातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add