Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खरीप पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत सहभागी व्हावे

team by team
August 11, 2023
in राज्य
0
खरीप पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत सहभागी व्हावे
नंदुरबार l प्रतिनिधी
कृषि विभागामार्फत खरीप हंगाम 2023 पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत  शेतकऱ्यांनी  31 ऑगस्ट, 2023 पर्यंत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी यांनी केले आहे.
खरीप हंगाम 2023 मध्ये अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पीक स्पर्धा राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर स्वतंत्रपणे आयोजित न करता एकाच वर्षात तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील पीक स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी शेतकऱ्यांची उत्पादकता आधारभूत मानून विजेत्या शेतकऱ्यांची राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे. खरीप हंगाम 2023 मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भूईमुग व सुर्यफुल या पिकांचा समावेश आहे.
स्पर्धेसाठीची बक्षिसे
 तालुका पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकास रूपये 5 हजार, व्दितीय क्रमांकास रूपये 3 हजार, व तृतीय क्रमांकास रूपये 2 हजार असे स्वरूप आहे.
जिल्हा पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकास रूपये 10 हजार, व्दितीय क्रमांकास रूपये 7 हजार व तृतीय क्रमांकास रूपये 5 हजार असे स्वरूप आहे.
राज्य पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकास रूपये 50 हजार, व्दितीय क्रमांकास रूपये 40 हजार व तृतीय क्रमांकास रूपये 30 हजार असे स्वरूप आहे.
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी  किंवा कृषि विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा. असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

श्रीमती डी.आर हायस्कूल मध्ये डॉ.एस.आर.रंगनाथन जयंती साजरी

Next Post

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

Next Post
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add