Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तीन हजारासाठी मजुराचा विहिरीत ढकलून केला खून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
July 28, 2023
in क्राईम
0
तीन हजारासाठी मजुराचा विहिरीत ढकलून केला खून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी

ऊसतोडीसाठी उसनवार दिलेले 3 हजार रुपये परत न केल्याने मजुराला विहिरीत फेकून खून केल्याची घटना नंदूरबार तालुक्यातील तलवाडे येथे घडली आहे.याप्रकरणी नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदूरबार तालुक्यातील वासदरे येथे राहणाऱ्या वसंत बुधा ठाकरे याने ऊसतोडीसाठी ऊसतोड मुकडदम किसन ठाकरे यांच्या कडून पैसे घेतले होते.मात्र त्यातील 3 हजार रुपये त्यांनी परत केले नाहीत याचा राग येऊन किसन ठाकरे व पांडू भील यांनी संगनमत करून 27 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास वसंत ठाकरे यांना विहिरीत ढकलले.यात वसंत बुधा ठाकरे (४० ) रा. कोळदा, ता.नंदूरबार, ह.मु. वासदरे ता.नंदूरबार यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी तेजाबाई वसंत ठाकरे यांच्या फिर्यादीवरून नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात किसन सुदाम ठाकरे रा.विजयनगर, पोस्ट.शनिमांडळ ता.नंदूरबार, पांडू भील रा. नवागाव पोस्ट.शनिमांडळ ता.नंदूरबार यांच्या विरुद्ध भादवी कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोनी अविनाश केदार करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण

Next Post

रोटरी क्लब नंदनगरीचा रविवारी पदग्रहण कार्यक्रम

Next Post
रोटरी क्लब नंदनगरीचा रविवारी पदग्रहण कार्यक्रम

रोटरी क्लब नंदनगरीचा रविवारी पदग्रहण कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add