Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकाशा येथे कडकडीत बंद, मणिपूरच्या घटनेतील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा द्या, आदिवासी संघटनाची मागणी

team by team
July 27, 2023
in राजकीय
0
प्रकाशा येथे कडकडीत बंद, मणिपूरच्या घटनेतील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा द्या, आदिवासी संघटनाची मागणी
म्हसावद । प्रतिनिधी
मणिपूर राज्यामध्ये आदिवासींच्या महिलांसोबत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली, ही निंदनीय घटना लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यातील तमाम आदिवासी संघटनांनी 26 रोजी बंदच्या हाक दिली, त्या अनुषंगाने शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे, आदिवासी बांधवांकडून व  सर्व व्यापारी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, कर्मचाऱ्यासह नागरिकांनी आपापल्या व्यवसाय बंद ठेऊन कडकडीत बंद पाळण्यात आला.
प्रकाशा गावातील समस्त आदिवासी बांधव व नागरिकांकडून प्रकाशा गावातील डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक पासून निषेध मोर्चाला सुरवात झाली, मोर्चात वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकाचा सहभाग होता, या निंदनीय घटनेच्या तरुणांमध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळाला, आदीवासी बांधवांकडून या घटनेतील मुख्य आरोपींना तातडीचा शोध घेऊन फॉक्स कायद्या अंतर्गत फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी प्रकाशा गावातील समस्त आदिवासी बांधवांनी केली आहे, आंबेडकर चौक पासून तर बस स्थानकाच्या परिसरात असलेलं बिरसा मुंडा फलक जवळ मणिपूरच्या घटनेच्या जोरदार निषेध व्यक्त करून घोषणाबाजीने परिसर दणाणून उठला होता,
प्रकाशा दिवसभर कडकडीत बंद ठेवत शांतता ठेवण्याचे आवहान,अमर वळवी यांनी केले, मणिपूर घटनेच्या निषेध व्यक्त केला.यावेळी सरपंच राजनंदनी भिल, जि.प. सदस्य आरती भिल, पं.स सदस्य जंग्या भिल, अमृत ठाकरे, सुदाम ठाकरे, अमर पाडवी, प्रकाश ठाकरे, अरुण ठाकरे, भावडू ठाकरे,रवींद्र भिल,मनोज भिल, राजू भिल, यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होता, प्रकाशा बंद ठेऊन निषेध नोंदण्यासाठी सहभागी झालेले गावातील समस्त आदिवासी बांधवांसह नागरिकांच्या, अरुण ठाकरे, यांनी आभार मानून संपन्न केले.
बातमी शेअर करा
Previous Post

मणिपूर महिला अत्याचार घटनेच्या माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून निषेध

Next Post

खरीपातील हंगामी पिकांना पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज करावेत 

Next Post
खरीपातील हंगामी पिकांना पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज करावेत 

खरीपातील हंगामी पिकांना पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज करावेत 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add