Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे तालुका क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा उत्साहात

team by team
July 26, 2023
in शैक्षणिक
0
तळोदा येथे तालुका क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा उत्साहात
म्हसावद । प्रतिनिधी
तळोदा येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाई साहेब गो. हु.महाजन न्यू हायस्कूल व शि.ल.माळी कनिष्ठ  महाविद्यालय येथे तळोदा तालुका क्रीडा शिक्षकांची  सहविचार सभा संपन्न झाली.
      या सभेस क्रीडा उपसंचालक (नाशिक) सौ.सुनंदा पाटील यांनी मार्गदर्शन केले. येणारे शैक्षणिक वर्ष २०२३-२४  ला होणाऱ्या क्रीडा स्पर्धा तसेच स्पर्धेतील नवीन बदल व  क्रीडा योजनांच्या बाबत खेळाडूंची ऑन लाईन नोंदणी  संदर्भात  क्रीडा शिक्षकांना या वेळी मार्गदर्शन करण्यात आले.
    या प्रसंगी विद्यालयाचे  प्राचार्य प्रा.अमरदिप  महाजन तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयाचे महेंद्र काटे,जेष्ष्ठ क्रीडा शिक्षक रामचंद्र सूर्यवंशी, सुनिल मगरे ,जितेंद्र माळी , गजानन काटे,पूलायन जाधव आदी क्रीडा शिक्षक उपस्थित होते.सभेचे सुत्रसंचलन व आभार तालुका क्रीडा संयोजक सुनिल सूर्यवंशी यांनी केले सभेसाठी क्रीडा शिक्षक निलेश सुर्यंवंशी,पदमेश माळी यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली वृक्षदिंडी

Next Post

चॉंदसैली घाटात २८ जुलै ते २८ ऑगस्ट दरम्यान वाहतुक बंद;अत्यावश्यक सेवेतील वाहनांची वाहतुक सुरू राहील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add