Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खोक्राळे येथील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची डोळ्यांची वैद्यकीय तपासणी

team by team
July 26, 2023
in आरोग्य
0
खोक्राळे येथील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची डोळ्यांची वैद्यकीय तपासणी
नंदूरबार l प्रतिनिधी
                 माध्यमिक विद्यालय खोक्राळे ता. नंदुरबार येथील विद्यार्थ्यांची डोळ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यात डोळे येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून विद्यालयात त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला  असून उपस्थितीवर देखील परिणाम झालेला आहे.तसे मुख्याध्यापक  एस. जी. सैंदाणे यांनी कोपर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भ्रमणध्वनी माहिती दिल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र कोपर्ली यांनी तात्काळ डॉक्टरांचे वैद्यकीय पथक विद्यालयात पाठवले त्यात डॉ. श्रीकांत गोसावी व आरोग्य सेवक  आर.आर.देसले यांनी मुलांच्या डोळ्यांची तपासणी करून जागेवरच औषध उपचार व आय  ड्रॉप देऊन डोळ्यांचे काळजी घेण्याबाबत वैद्यकीय सल्ला दिला.
व सदरचा आजार व्हायरल असून काळजी कशाप्रकारे घ्यायची याबाबत सखोल असं मार्गदर्शन मुलांना केले व व्हायरल जास्त पसरू नये म्हणून  एकमेकांच्या संपर्कात येऊ नये. डोळे आलेल्या व्यक्तीने एखाद दोन दिवस विलीनीकरण कक्षात राहावे त्याच्यामुळे हे प्रमाण कमी होऊ शकतं असे त्यांनी सांगितल.
 सदर वैद्यकी तपासणी करत असताना प्राथमिक आरोग्य केंद्र कोपर्ली यांचे बहुमोल मार्गदर्शन व आरोग्यसेवा मिळाली सदर वैद्यकीय कामात आशा वर्कर, विद्यालयात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आरोग्य तपासणी कामात  मदत केली. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी  करण्यात आली .
बातमी शेअर करा
Previous Post

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी समाजातर्फे व आरपीआय आठवले गटातर्फे बंदला पाठिंबा

Next Post

मणिपूरमधील अत्याचार प्ररकणी आरोपींना फाशी द्या : वकील संघ

Next Post
मणिपूरमधील अत्याचार प्ररकणी आरोपींना फाशी द्या : वकील संघ

मणिपूरमधील अत्याचार प्ररकणी आरोपींना फाशी द्या : वकील संघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add