नंदुरबार l प्रतिनिधी
भारत सरकारच्या वतीने २५ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत डिजिटल इंडिया सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. या कालावधीतील विविध कार्यक्रमास विद्यार्थी, युवक व सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.
भारताचे तंत्रज्ञान जगासमोर दाखवणे, टेक स्टार्टअप्ससाठी सहयोग आणि व्यवसायाच्या संधी शोधणे तसेच नेक्स्टजेन नागरिकांना प्ररेणा देण्याच्या उद्दीष्टाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. नोंदणी
करण्यासाठी https://nandurbar.gov.in या संकेतस्थळावर किंवा https://www.nic.in/diw2023-reg








