Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड कामांचे उपजिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी केली पाहणी

team by team
July 21, 2023
in राज्य
0
रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड कामांचे उपजिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी केली पाहणी

Note: ?????? ?? ??? ?.??. Azimuth angle: 89? (E) Pitch angle: -8.6? (-1.4?)

नंदूरबार l प्रतिनिधी
 नंदुरबार तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण नंदुरबार यांच्या रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड या कामांची तपासणी केली  उपजिल्हाधिकारी रोहयो विभाग गोविंद दानेज यांनी केली.
तपासणी दरम्यान  उपजिल्हाधिकारी यांनी कामांबाबत सहानुभूतीपूर्वक प्रशंसा केली. परंतु त्यांनी काही छोट्या मोठ्या त्रुट्याही यंत्रणाच्या अधिकारी कर्मचारी यांना दुरुस्त करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच रस्ता दुतर्फ वृक्ष लागवड करताना दोन्ही साईडला जे रोप लागवड करणार ती रोप शेतकऱ्यांनी पसंती दाखवलेल्या रोपांची लागवड करावी असेही सांगितले.
यावेळी जिल्हा समन्वयक संदीप निकम यांनीही कामांबाबत व मजुरांना पगार वेळेवर मिळतो का याबाबत मजुरांकडून खात्री करून घेतली. कामाचा दर्जा चांगला दिसून आल्यामुळे उपजिल्हाधिकारी यांनी वनपाल सोनाली बोरसे, तांत्रिक अधिकारी संदीप वाडीले व मिलिंद वळवी यांचीही प्रशंसा केली.कामाच्या ठिकाणी रोजगार सेवक हेही उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

एकनाथ शिंदे : ‘कार्यकर्ता मुख्यमंत्री’

Next Post

मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या विरोधात आम आदमी पार्टीतर्फे निवेदन

Next Post
मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या विरोधात आम आदमी पार्टीतर्फे निवेदन

मणिपूर मधील महिलांवरील अत्याचार आणि हत्या विरोधात आम आदमी पार्टीतर्फे निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add