Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झेप

team by team
July 18, 2023
in शैक्षणिक
0
श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झेप

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्र राज्य परिषद, पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्चप्राथमिक शिष्यवृत्ती (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) मध्ये एकूण १३ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.

असून पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीत इ. ८ वीची कल्याणी बागुल हिने शहरी विभागातून जिल्ह्यात द्वितीय स्थान मिळवले आहे.

पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्तीत इ. ५ वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी अंशिका ज्ञानेश्वर चव्हाण, शांभवी दीपक कुलकर्णी, विराज सुभाष नागरे, सौम्या सुरेश अहिरे व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इ. ८ वीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी कल्याणी प्रशांत बागुल, मृदुला प्रशांत कासार, हेमश्री हिरालाल पाटील, अनुष्का राजेंद्र धनगर, वेदांत योगेश बारी, मृण्मयी तुषार कासार, श्रुती महेंद्र चौधरी, नेहल रविंद्र पाटील, भावेश दिनेश शेवाळे या गुणवंत विद्यार्थ्यांना भानुदास शास्त्री, जावेद धोबी, किशोर रौंदळ, नरेंद्र सूर्यवंशी, नरेंद्र माळी, अनिल मंडलिक, प्रतिभा साळुंखे, गायत्री पाटील, महेश पाटील या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन अ‍ॅड. रमणलाल शाह, सचिव डॉ. योगेश देसाई, प्राचार्या सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह,पर्यवेक्षक विद्या सिसोदिया, जगदीश पाटील, शिष्यवृत्ती परीक्षा विभाग प्रमुख सुनिल शाह तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी कौतुक केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खतासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्स ॲप क्रमांक कार्यान्वित करा : कृषी मंत्री धनंजय मुंडे

Next Post

कथित व्हिडीओ प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
कथित व्हिडीओ प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कथित व्हिडीओ प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add