Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

team by team
July 13, 2023
in शैक्षणिक
0
शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, होळ तर्फे हवेली, नंदुरबार येथे शैक्षिणिक वर्ष 2023-2024 वर्षांसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनीसाठी वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन गृहपाल सुषमा मोरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

वसतीगृहात नंदुरबार शहरातील शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनीना प्रवेश देण्यात येतो. शासकीय वसतिगृहात प्रवेश गुणवत्तेनुसार देण्यात येत असून प्रवेशित मुलींना मोफत निवास, भोजन, नाश्ता, स्टेशनरी भत्ता, गणवेश भत्ता, सहल खर्च, तसेच दरमहा 600 रुपये निर्वाह भत्ता देण्यात येईल.

सर्व शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्यांनी सुद्धा वसतिगृह प्रवेशासंदर्भातील माहिती आपल्या महाविद्यालयातील प्रवेशित अनुसूचित जाती तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी. शालेय विभागासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 12 जुलै,2023 तर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयासाठी 31 जुलै,2023 अशी आहे.

प्रवेश अर्ज मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, होळ तर्फे हवेली, नंदुरबार येथे मोफत उपलब्ध असून अधिक माहितीसाठी (9527505895 / 9881903313) वर संपर्क साधावा.असे आवाहन गृहपाल श्रीमती मोरे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यतेत वाढ, अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या मागणीला यश

Next Post

हिंदूद्वेष्टा टिपू सुलतान याचा जयघोष करणाऱ्या गुंडांच्या विरोधात गुन्हे दाखल करा, विविध संघटनांनी मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add